तुमच्या स्वप्नातील नौकरी शोधा
तुमच्या स्वप्नातील नौकरी शोधण्याचा सगळ्यात सोपा पर्याय, आजच तुमची नौकरी मोबाईल App डाउनलोड करा आणि मिळवा शेकडो सरकारी आणि खाजगी नौकऱ्याची माहिती पूर्णपणे मोफत, इतकंच नाही तुम्ही या App मधूनच तुमच्या आवडीच्या नौकरीला Apply करू शकता आणि त्याचे अपडेट्स हि मिळवू शकता
लगेच तुमची नौकरी अँड्रॉइड App गुगल प्लेस्टोर वरून डाउनलोड कर

आपल्या निवडी नुसार जॉब्स
तुमची नौकरी App मध्ये तुम्ही तुमचे शिक्षण, आवडीचे लोकेशन, अनुभव अश्या बऱ्याच गोष्टी टाकून तुमच्यासाठी उपलब्ध नौकऱ्याची एक खास फीड बनवू शकता, आणि त्या फीड मधून आपल्या आवडत्या सरकारी नौकरीला Apply करू शकता
आणखी बरेच अपडेट्स येत आहेत
या सोबतच आपल्या App सर्वात बेस्ट App बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहणार आणि तुम्हाला सतत नवीन नवीन अपडेट आमच्याकडून बघायला मिळणार आहेत
महत्वाचे नोटिफिकेशन
धावत्या आयुष्यात कधी काही महत्वाच्या गोष्टी चुकू शकतात त्यासाठी आम्ही तुम्हाला महत्वाचे Government Job नोटिफिकेशन पाठवत जाणार, जेणेकरून तुमच्या स्वप्नातील नौकरी तुम्हाला मिळायला मदत होईल.
App मधून करा Apply
आपल्या App मध्ये तुम्ही ज्याही नौकऱ्या उपलब्ध आहेत त्याच्या ऑफिशियल लिंक वर जाऊन त्या सरकारी नौकरीसाठी Apply करू शकता तेही खूप सोप्प्या पद्धतीने
Font looks large if compared with screen. Keep going. Please go through the comments. Waiting for improvement in future.
Best App ... To find out the job ... And the most important thing is that the this app interface is good ... And all information inbuilt in this app ...
I installed by APK from APKfun. But it's very good news and magazines app. I'd love Tumchi Naukri - Free Job Alerts
One of the best app👍send very important information and quick updates..Really good and useful app I like this app..
I update this app then even app not open. again showing for update..
Really good and informative app
Nice App for finding govt and private sector job
Very good information provided apk
Very useful information 👌
Very very bad experience